शेतकरी म्हणाले, तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचे वेध; रावते : तुम्ही काँग्रेसचे आहात?
अकाेला - राज्यात सरकार स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू असतानाच अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी जिल्ह्यात आलेल्या परिवहन व खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर शेतकऱ्यांनी ‘तुम्हा लाेकांना मुख्यमंत्री पदाचे वेध लागले आहेत’ अशा…